आमदार पाटील यांच्याकडून विधानसभा सभापती यांच्याकडे तहसीलदार ठोकडे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव

करमाळा (सोलापूर) : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणवा व चौकशी करावी; अशी मागणी […]

पोथरे येथे कष्टकऱ्यांचे डॉ. बाबा आढाव यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथे ज्येष्ठ समाजसेवक कष्टकरी वर्गाचे नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जुने हमाल आणि […]

फोन करून सांगितले मुलगी आजारी, दवाखान्यात येऊन पाहिले तर… राजुरीतील घटनेमुळे वाशिंबेच्या संतोष वाळुंजकरवरही गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रियंका उर्फ जागृती दशरथ साखरे (रा. राजुरी, ता. करमाळा) […]

कोर्टीत बालाजी अमाईन्सकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

करमाळा (सोलापूर) : बालाजी अमाईन्सच्या वतीने कोर्टी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या […]

मारकड वस्ती शाळेचा झंजावात

करमाळा (सोलापूर) : वीट येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत लहान मुलींच्या गटात मारकड वस्ती शाळेने हिवरवाडी संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच […]

हिवरवाडी शाळेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागच्या वतीने वीट येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये […]

प्रभागात तरुण, महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा भाजपचे अगरवाल यांचा मानस

करमाळा (सोलापूर) : तरुण व महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असून प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणी व स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्याला कायम प्राधान्य देणार आहे. जातीपातीच्या पलीकडे […]

प्रभागात स्वच्छतागृह, रस्ते, गटारी, आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा रवी जाधव यांचा मानस

करमाळा (सोलापूर) : पावसाळ्यात ओढ्याला आलेले पाणी अनेक घरांमध्ये शिरते त्यावर कायमचा उपाय काढला जाणार असून कुंभारवाड्यातील पूल नव्याने उभारून येथील प्रवास सुखाचा करणे हे […]

पुण्याच्याधर्तीवर प्रभाग ३ मध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारले जाणार : क्षीरसागर

करमाळा (सोलापूर) : पुण्याच्याधर्तीवर प्रभागात अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारले जाईल. याशिवाय प्रभागात मूलभूत सुविधा देऊन तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व चांगली अभ्यासिका उभारली जाईल. महिला, ज्येष्ठ नागरिक […]

प्रभाग ६ मध्ये भाजपची प्रचार रॅली

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग ३ मध्ये भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांसाठी काल (बुधवार) सांयकाळी प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रभागात नगराध्यक्षपदासाठी सुनीता देवी, […]