अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण सुरु रहावे : लोंढे

करमाळा (सोलापूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण सुरु रहावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष देवा लोंढे यांनी […]

शिवम चिखले युथ एशियन आर्चरी संघातील चाचणीसाठी पात्र

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी शिवम चिखले याची भारतीय आर्चरी संघातील चाचणीसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा बांगलादेश व चीनमध्ये होणार आहेत. या […]

करमाळ्यात ऑक्सिजन पार्क! पोलिसांकडून वृक्ष दिंडी काढत वृक्षारोपण

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाण्याच्या वतीने पोथरे नाका ते पोलिस ठाण्यादरम्यान वृक्ष दिंडी काढत वृक्ष लागवड करण्यात आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस […]

वांगीत बेकायदा गावठी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी १ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संजय बिभीषण पाटील (वय २४, रा. वांगी […]

महसूल विभागात काम करताना माणसे वाचता आली पाहिजेत : यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड

सोलापूर : सरकारच्या विभागापैकी महसूल हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्वसामान्य लोकांशी दैनंदिन संबंध येतात. प्रशासकीय स्तरावर महसूल विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत […]

स्व. सुभाष सावंत यांनी कायम अन्यायाविरुद्ध आवाज उठवला : हभप उगले

करमाळा (सोलापूर) : कामगार नेते सुभाष आण्णा सावंत यांनी आजन्म कष्टकरी, गोरगरीबासाठी संघर्ष रुपी साधना केली. अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांचा वारसा ॲड. राहुल सावंत […]

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळजापुर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अशोका फाउंडेशन व स्व. अशोक रोडे पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने सातवी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व MPSC परीक्षेत PSI […]

करमाळ्यात ३०० कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप

करमाळा (सोलापूर) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन आई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी केले आहे. श्रीराम […]

खांबेवाडीत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : खांबेवाडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मनसेचे […]

रावगाव येथील पोलिस भरती झालेल्या दोघांचा आमदार संजयमामासाहेब शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : रावगाव येथील पोलिस भरती झालेल्या दोघांचा आमदार संजयमामासाहेब शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. अमिर आतार यांची दौंड SRPF गट क्रमांक […]