तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते करमाळा तहसील कार्यालयात प्रशासकीय ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय येथे स्वातंत्र दिनानिमित्त तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण झाले. पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गट विकास अधिकारी मनोज […]

करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी डॉ. पोपट नेटके, डाॅ. विनोद गादिया, डाॅ. प्रतिक निंबाळकर, डॉ. अविनाश […]

करमाळा बाजार समितीत उपसभापती मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. उपसभापती शैलजा मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक शंभूराजे […]

न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अजीम हैदरबेग मोगल उपस्थित […]

Photo : करमाळ्यात महसूल पंधरवाडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : महसूल पंधरवाडा दिनानिमित्त करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात […]

सुभाष सावंत यांच्या स्मृतिदिनानिमीत्त बुधवारी सावंत फार्महाउस येथे विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायत व सावंत गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने हमाल पंचायतचे संस्थापक व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक […]

न होणारी कामे होत असल्याची सांगून मी नागरिकांना भूलथापा देऊन फसवणूक करत नाही : आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : आमदार झाल्यापासून आपण करमाळा तालुक्यात विकासाचे राजकारण केले आहे. एखादे काम होत असेल तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत कामे मार्गी लावली. न […]

उमरड येथे MPSC तून निवड झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून निवड झालेली पोलिस अधिकाऱ्यांचा उमरड येथे ग्रामस्थांच्या वतीने झाला. यावेळी पोलिस भरती झालेल्या अन्वर […]

पांडुरंग वस्ती येथे नागपंचमीनिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील पांडुरंग वस्ती येथे नागपंचमीनिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या. नागपंचमीनिमित्त महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला. काटवट खणा, […]

आमदार शिंदे यांच्या हस्ते सोमवारी संगोबा व आवाटीत विविध विकास कामांचा भूमीपूजन

करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संगोबा येथे सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. तर आवाटी येथे […]