करमाळ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दाखल अर्जांपैकी ९६३ अर्ज अपात्र

करमाळा (अशोक मुरूमकर) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ९६३ अर्ज रिजेक्ट झाले आहेत. आतापर्यंत ३१ हजार ९०० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी […]

करमाळा भुमी अभिलेख कार्यालयातील कारभाराची चौकशी करण्याची जिल्हा अधीक्षकांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा भुमिअभिलेख कार्यालयात खाजगी व्यक्तीकडून संगणकावर सर्व प्रकारच्या नोंदीचे काम उपअधीक्षक भूमि अभिलेख यांच्याच माध्यमातून चालत असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये […]

लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी करमाळ्यात मराठा उद्योजक मेळावा

करमाळा (सोलापूर) : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांशी संवाद करण्यासाठी महामंडळ थेट आपल्या दारी या संकल्पनेतून लाभार्थ्यांचे प्रश्न करमाळा […]

जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यत महसूल दिनानिमित्त विविध कार्यक्रम

सोलापूर : जिल्ह्यात महसूल विभागाचा ‘महसूल पंधरवडा’ 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध […]

बिटरगाव श्री येथे आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार […]

संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात २२५ जणांचे रक्तदान

करमाळा (सोलापूर) : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबीरात २२५ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन […]

कारगील विजय दिवसानिमित्त कार्यक्रम : गजेंद्र पोळ यांचा करमाळ्यात विशेष सन्मान

करमाळा (सोलापूर) : कारगील विजय दिवस हा तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादिन ठरावा, असे प्रतिपादन गणेश करे पाटील यांनी केले. करमाळा तालुका आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था […]

नामसाधना प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण

करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुलांची शाळा नंबर १ येथे शिक्षण सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम होत आहेत. शिक्षण सप्ताहच्या सहाव्या दिवशी […]

सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांच्या माध्यमातून करमाळ्यात मोफत डोळे तपासणी शिबीर

करमाळा (सोलापूर) : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळच्या वतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी रुग्णालयाचे […]

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लाख निधी वितरणाचा आदेश : भाजपच्या बागल यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : रीटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत. त्यातूनच त्यांनी जलसंपदा विभागाकडून कृष्णा खोरे महामंडळाला ४७ लाख वितरण करण्याचे आदेश […]