धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रामाणिकपणे काम करता आले : जिल्हा सरकारी वकील राजपूत

सोलापूर : 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही. धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रमाणिकपणे काम करता […]

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात शुक्रवारी मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) दुपारी ४ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. […]

पोंधवडीतील महिला हत्या प्रकरणाचा तपास नवा वळणावर! का दिली पत्नीची हत्या करण्याची सुपारी?

करमाळा (अशोक मुरूमकर) : पोंधवडीतील विवाहित महिलेच्या हत्येचा तपास वेगाने सुरु आहे. १६ जुलैला झालेल्या या हत्येप्रकरणात संशयित आरोपी म्हणून पतीसह सहा आरोपी अटकेत आहेत. […]

प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळच्या वतीने 2023- 24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष […]

करमाळ्यात बाल विवाह व बाल कामगार मुक्त भारत अभियानांतर्गत प्रबोधन

करमाळा (सोलापूर) : महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सौजन्याने बाल विवाह मुक्त भारत आणि बाल कामगार मुक्त भारत अभियानाच्यानिमित्ताने मौलालीमाळ परिसरामध्ये […]

करमाळा तहसीलच्या वतीने आज कुणबी मराठा प्रमाणपत्र मेळावा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय व सकल मराठा समाजच्या वतीने आज (शुक्रवार) सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत कुंभेज फाटा येथे ‘कुणबी मराठा […]

निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे नगर येथील युवकांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. दिपज्वलन करून कार्यक्रमाची […]

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यावर कारवाई होणार

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. गोपाळकाल्यापर्यंत वारकरी पंयेथे असतात. त्यावेळी त्याचे भोजनामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, बासुंदी, खीर […]

आषाढी एकादशीनिमीत्त नामसाधना प्राथमिक विद्यामंदिरची बाल दिंडी

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमीत्त नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपालिका सेंट्रल स्कूल मुले नं १ येथे बाल दिंडी काढण्यात आली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निघालेल्या या दिंडीत […]

पोथरे, निलज, संगोबा परिसरातील ‘आरओ’ फिल्टर सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा

करमाळा (सोलापूर) : संगोबा येथे श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. संगोबा हे तीर्थक्षेत्र सीना व कान्होळा नदीच्या संगमावर आहे. येथे अंतविधीनंतरचा […]