जनावरांच्या वाहतूकीबाबत नियमांचे पालन करावे

सोलापूर : जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये योग्य तो बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, […]

घोटीतील न्यू इंग्लिशचा दहावीचा शंभर टक्के निकाल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घोटी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या स्कुलमध्ये वैष्णवी दुधे या विद्यार्थीनीला 95.80 टक्के, किर्ती भोसलेला […]

भिगवण येथील दत्तकलाचा 100 टक्के निकाल

करमाळा (सोलापूर) : भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. भिगवण विभागामध्ये श्रावणी कुदळे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला […]

बिटरगाव वा येथील अजिनाथ शंकरराव पाटील यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (वा) येथील अजिनाथ शंकरराव पाटील (वय ९३) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पाश्च्यात चार मुले, तीन मुली व […]

भीमाशंकर अभयारण्यामध्ये प्लास्टिक मुक्त जंगल अभियान

पुणे वन्यजीव विभाग, मुंबई ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन व राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त जंगल अभियानांतर्गत’ भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये पर्यटकांनी फेकून दिलेल्या विविध […]

श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धनसाठी पुण्यातील उद्योजकाकडून लाखाची मदत

करमाळा (सोलापूर) : श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल […]

करमाळा येथील मंजूरअहमद कुरेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कुरेशी गल्ली येथील मंजूरअहमद अब्दुल रहीम कुरेशी (वय 65) यांचे आज (शुक्रवारी) दुपारी सव्वाएक वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. […]

सोगाव येथील हभप गोरख सरडे यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व येथील हभप गोरख यशवंत सरडे (वय ८५) यांचे निधन झाले आहे. ते देहुकर महाराज गडावरील देहुकर महाराजांचे चोपदार होते. […]

दुर्घटना टाळण्यासाठी उजनीत प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घाला! बोट दुर्घटनेतील सहा मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणात कुगाव ते कळशीदरम्यान वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीत सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी बहुजन संघर्ष सेनेनी […]

हभप रणजित महाराज अरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकरी गेले उत्तर काशीला पायी

करमाळा (सोलापूर) : अरणगाव (ता. जामखेड) येथील हभप रणजित महाराज अरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वारकरी उत्तर काशीला पायी गेले आहेत. अक्षयतृतीये दिवशी वारकऱ्यांनी प्रस्थान केले […]