राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात शुक्रवारी मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. २६) दुपारी ४ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघणार आहे. […]

पोंधवडीतील महिला हत्या प्रकरणाचा तपास नवा वळणावर! का दिली पत्नीची हत्या करण्याची सुपारी?

करमाळा (अशोक मुरूमकर) : पोंधवडीतील विवाहित महिलेच्या हत्येचा तपास वेगाने सुरु आहे. १६ जुलैला झालेल्या या हत्येप्रकरणात संशयित आरोपी म्हणून पतीसह सहा आरोपी अटकेत आहेत. […]

विद्या प्रतिष्ठानमध्ये मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण; उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींना देण्यात आली माहिती

इंदापूर (पुणे) : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक […]

वाळू माफियाकडून करमाळ्यात तलाठ्याला मारहाण! वाळू खाली करुन चालक टिपर घेऊन पळाला, पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या चार चाकी टिपरला ताब्यात घेऊन करमाळा तहसील कार्यालयाकडे आणत असताना महसुल विभागाच्या पथकातील तलाठ्याला मारहाण करून टिपर चालक […]

सुपारी देऊन पतीकडून पत्नीची हत्या! पोंधवडीतील प्रकरणाचा सात दिवसात तपास, सहाजण अटकेत

करमाळा (अशोक मुरूमकर) : सुपारी देऊन पतीने पत्नीची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा पोलिसांना तपासात समोर आले आहे. ही सुपारी का दिली होती? हे […]

महिलांसाठी दिलासादायक! आमदार शिंदे यांच्या माध्यमातुन करमाळ्यात ‘लाडक्या बहिणी’साठी मदत कक्ष सुरु

करमाळा (अशोक मुरुमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबात लाभार्थींना अर्ज दाखल करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय परिसरात मदत कक्ष सुरु […]

प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळच्या वतीने 2023- 24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष […]

करमाळा तहसील परिसरात आमदार शिंदेंच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी मदत कक्ष

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. त्याचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत असून महिलांच्या अडचणीची […]

बिटरगाव श्री, पोथरे, जातेगावमध्ये प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने बाकडे भेट

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने बिटरगाव श्री येथे चार बाकडे भेट देण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. गावातील […]

करमाळ्यात बाल विवाह व बाल कामगार मुक्त भारत अभियानांतर्गत प्रबोधन

करमाळा (सोलापूर) : महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सौजन्याने बाल विवाह मुक्त भारत आणि बाल कामगार मुक्त भारत अभियानाच्यानिमित्ताने मौलालीमाळ परिसरामध्ये […]