गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शिवजयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, गणेश जयंती निमित्त शनिवारी महाप्रसाद
करमाळा (सोलापूर) : श्री गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत.…