वारे, राजेभोसलेंना लॉटरी! कोर्टीतून गुळवेंच्या नावाची चर्चा तर पाटील, जगताप व बागल यांच्या उमेदवारीकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा गटाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले व […]

Video : करमाळा पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी […]

सावंत गट समविचारी घटकांनाबरोबर घेऊन नगरपालिका निवडणूक लढविणार : मनोज गोडसे

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी घटकांनाबरोबर घेऊन लढविणार असल्याची माहिती करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोज […]

जगताप गटाकडून करमाळा नगरपालिकेतून नगराध्यक्षपदाची संधी कोणाला?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. आता कोणत्या गटाचा कोण उमेदवार असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली […]

सीना नदी पूरस्थितीत बिटरगावमधील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे दिल्याबद्दल दळवी यांचा सत्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरावेळी बिटरगाव (श्री) येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे व जनावरांना मोफत चारा दिल्याबद्दल नंदकुमार दळवी […]

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सहकार्यातून आठ वर्षाच्या मुलाला ऐकू येणार

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील मूकबधिर मतिमंद शाळेत तिसरीत शिकत असलेल्या ओम धनवे या विद्यार्थ्याला लहानपणापासून ऐकू येत नव्हते. त्याच्या कानाच्या ऑपरेशनसाठी सुमारे १० […]

अमरजित साळुंखे यांची राष्ट्रवादीच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड

करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी या निवडी जाहीर […]

सीना नदी पुरग्रस्त विद्यार्थ्यांना करमाळा वकील संघाची मदत

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला सलग तीन महापूर आल्यामुळे शेतकरी व अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शाळकरी मुलांच्या मदतीला आता करमाळा वकील […]

पालकमंत्री गोरे व जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार करमाळा– आळजापुर– जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भरावा भरून वाहतूक सुरळीत

सोलापूर : करमाळा– आळजापुर– जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भराव २९ सप्टेंबरला पुरामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या अनपेक्षित […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठात योगा स्पर्धेत प्रथम

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुराधा राऊतने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुण्यश्लोक […]