बंधारे फुटण्यास जबाबदार असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला कोणाचा ‘अभय’! एकीकडे जीव धोक्यात घालून काम तर दुसरीकडे…

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आठवड्यात दोनवेळा महापूर आला आणि शेतीचे प्रचंड नुकसान करून गेला. यात शेतकऱ्यांचे ज्या बंधाऱ्यावर भविष्य अवलंबून आहे ते दोन […]

‘सर बिटरगावमधून प्रार्थना करते तुम्हाला’ म्हणत बिटरगावमधील महिलेने मांडली मंत्री शिरसाठ यांच्यापुढे व्यथा

करमाळा (सोलापूर) : ‘सर बिटरगावमधून प्रार्थना करते तुम्हाला शेतकऱ्यांची तुम्ही दखल घेतलीच पाहिजे, निर्णय घेणारे तुम्हीच आहात. पाच सहा हजाराच्या मदतीने कसे नुकसान भरून निघेल? […]

नवभारत इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : नवभारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीने राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूरच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय […]

तहसीलदार ठोकडे यांना जिंती मंडळातील वादग्रस्त तीन रस्ते खुले करण्यात यश

करमाळा (सोलापूर) : तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना जिंती मंडळातील तीन ठिकाणचे कठीण रस्ते सामंजस्यातून खुले करण्यात यश आले आहे. हा रस्ता खुला झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांसह […]

सरफडोहमधील स्वामी भिताडेच्या वारसाला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडून १० लाखाचा विमा वितरण

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कला शाखेत बीए भाग 1 मध्ये शिकत असलेला विद्यार्थी स्वामी नितीन भिताडे (रा. सरपडोह) […]

सीना काठच्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; पालकमंत्र्यांकडे संतोष वारे यांची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदी काटावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी […]

तरटगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करा; पालकमंत्र्यांना जाधव पाटील यांचे निवेदन

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना त्वरित भरपाई द्यावी यासह तरटगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी […]

खडकी, बिटरगाव श्री येथे पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पहाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री व खडकी येथे सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करून नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत सरकार […]

करमाळा तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून सोलापूर जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविला जात आहे. करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये […]

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई द्या : आमदार पाटील यांची कृषीमंत्री भरणे यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदार संघामध्ये सरासरीपेक्षा जास्त झाल्यामुळे खरीप पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई देण्याबाबत आमदार नारायण पाटील यांनी […]