पुन्हा मंत्रिपदात सोलापुरला डावलले! पालकमंत्री नेमके कोण होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या नवीन मंत्र्यांचा आज (रविवारी) नागपूर येथील राजभवनात शपथविधी झाला. मात्र यात सोलापूरला डावलण्यात आले असनू कोणालाही मंत्रिपद देण्यात आले नाही. २०१९ […]

Video : महायुती सरकारमध्ये ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीमधील ३९ नवीन मंत्र्यांनी आज (रविवारी) शपथ घेतली. नागपूर येथे उद्यापासून (सोमवार) हिवाळी […]

पडळकर यांना मंत्री करावे यासाठी सुपनवरांचे आदिनाथ महाराजांकडे साकडे

करमाळा (सोलापूर) : आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज यांच्याकडे साकडे […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने […]

पांडेत गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : पांडे येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून […]

संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : रिपब्लिकन पक्षाची मागणी

पुणे : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून […]

करमाळ्यात यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने सूर्यपुत्र (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची आश्लेषा बागडे सीनियर नॅशनल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थीनी आश्लेषा बागडे हिने कर्नाटक (बेंगलोर) येथे झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवले. ती […]

बीट स्तरीय स्पर्धेत बाळेवाडी शाळेचे यश

करमाळा (सोलापूर) : साडे येथे करमाळा तालुका बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत बाळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कबड्डी स्पर्धेत लहान गटाने (मुली) अंतिम […]

इंदापूरमधील ‘व्हीपी’च्या वतीने शरद पवार यांचा जन्मदिवस साजरा

इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शरद पवार यांचा आज (गुरुवारी) वाढदिवस साजरा झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रावरील सखोल […]