लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे आचारसंहिता संपताच ऍक्शन मोडवर!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच करमाळ्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार ऍक्शन मोडवर आल्या आहेत. निवडणूक काळात रखडलेली रस्ता केस व दुरुस्तीची कामे त्यांनी […]

जेऊर रेल्वे स्थानकाची मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर करणार पहाणी

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वे मार्गावरील जेऊर स्थानकावर शुक्रवारी (ता. १३) मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर येणार आहेत. ते जेऊर रेल्वे स्थानक अमृतभारत याची […]

सोलापूर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) व […]

मारकडवाडीत कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणारच : आमदार जानकर

माळशिरस (सोलापूर) : मारकडवाडी येथे कोणत्याही परिस्थितीत उद्या (मंगळवारी) चाचणी मतदान होणार आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले […]

मुंबईतील शिवसेनेच्या आढावा बैठकीला बागल, चिवटे यांची उपस्थिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीने लढणार असून शिवसैनिकांना यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना शिवसेना आढावा बैठकीत देण्यात […]

दर कडाडल्याने करमाळ्यातून महिन्यापासून शेवगा गायब!

करमाळा (अशोक मुरूमकर) : कडाक्याच्या थंडीमुळे भाजपाल्याचे दर कडाडले आहेत. चिकनपेक्षा शेवगा महाग झाला असून १ नोव्हेंबरपासून करमाळ्यातून शेवग्याची शेंग गायब झाली आहे. त्यामुळे सांबरमध्ये […]

करमाळ्यात विधानसभा निकालानंतर झळकलेला बॅनर वेधतोय सर्वांचे लक्ष

करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणूक निकाल झाल्यानंतर करमाळ्यात एक बॅनर झळकला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याची चर्चाही सुरु झाली आहे. किल्ला वेस येथे […]

संगम चौकातून होणारी उसाची धोकादायक वाहतूक थांबवणे आवश्यक!

करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून यावर्षी करमाळा तालुक्यातील आदिनाथ, मकाई, कमलाई व विहाळ हे साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे हाळगाव […]

इन्शुरन्स क्लेमला घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी लाच मागणारा पोलिस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

बार्शी (सोलापूर) : इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी तक्रारदाराला लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (३० नोव्हेंबर) पकडले आहे. राहुल इरण्णा सोनकांबळे […]

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन

सर्वसामान्य नागरिकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन नांदेड येथील मराठी खगोल अभ्यासक मंडळ, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण […]