हजारवाडीतील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हजारवाडी (पोफळज) येथील माजी सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात आज (रविवारी) प्रवेश केला. माजी सरपंच दादासाहेब हाके, माजी […]

करमाळ्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे. याची फक्त अधिकृत घोषणा […]

करमाळा शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन व धम्मदीक्षा कार्यक्रम झाला. बौद्धाचार्य सावता हरी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्र परिवर्तन दिन […]

करमाळा पोलिस ऍक्शन मोडवर! निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिबंधात्मक कारवाई सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करमाळा पोलिस ऍक्शन मोडवर आले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व भयमुक्त निवडणूक व्हावी म्हणून […]

आमदार शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! निवडणूक जाहीर होण्यापूर्वी करमाळकरांच्या पाण्यासाठी मिळवला दीड कोटींचा निधी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरासाठी उजनी जलाशयातून पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव पंपहाऊस येथे २४० अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप खरेदीसाठी नगरपालिका प्रशासनाने निधीची मागणी केल्यानंतर आमदार […]

Video : करमाळ्याचे राजकारण ‘सरां’भोवती? मामांनी उल्लेख केल्यानंतर आबांकडूनही स्पष्टीकरण पण…

करमाळा (अशोक मुरूमकर) : राजकारणात कोणता मुद्दा कधी उचललेला जाईल हे सांगता येत नाही. काही दिवसांपासून करमाळ्याच्या राजकारणात एक सर चर्चेत आहेत. आमदार संजयमामा शिंदे […]

करमाळ्यात ‘तुतारी’चा सस्पेंन्स वाढला! तिघांच्या मुलाखतीनंतर शिवसेनेचाही जागेसाठी ठाकरेंकडे दावा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत सस्पेंन्स वाढला आहे. शरद पवार यांच्याकडे तालुक्यातून माजी आमदार […]

Video : निधीवरून माजी आमदार पाटील यांचे आमदार शिंदे यांना खुले आव्हान

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आमदारांनी माझ्यापुढे येऊन किती निधी आणला हे स्पष्टीकरणासह सांगावे’, असे म्हणत माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे नाव […]

‘तुतारी’ की अपक्ष माहित नाही पण माढ्यात रणजित व करमाळ्यात संजयमामांना साथ द्या; बारलोणीत आमदार बबनदादांचे आवाहन

अशोक मुरूमकर माढा विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत रणजितसिंह शिंदे उभा राहणार आहेत. ते अपक्ष राहतील की ‘तुतारी’ घेऊन उभारतील हे माहित नाही मात्र ते उभारतील. […]

जगताप गट पुन्हा! करमाळ्यात झळकले बॅनर

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघात जगताप गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे. निवडणुकीसाठी या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जगताप गटाचे […]