Videoकौतुक करत पाटलांकडून मामांना बळ देण्याचा प्रयत्न! राष्ट्रवादीच्या बैठकीत काय होते मुद्दे? काय होणार शिंदे गटावर परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज (बुधवारी) करमाळ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील […]

बोलण्याच्या ओघात ‘प्रहार’चा चुकीचा उल्लेख झाल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांकडून सारवासारव

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात आज (बुधवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना […]

अगरवाल मारहाणप्रकरणानंतर करमाळा एकवटला! प्रशासनाला निवेदन, संशयितांना सहा दिवसांची ‘पीसी’

करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे करमाळा शहराध्यक्ष जगदीश अगरवाल यांना मारहाण झाल्यानंतर संपूर्ण करमाळा एकवटला असल्याचे चित्र दिसले. सर्व पक्षीय, सर्व धर्मीय व सर्व संघटनांनी […]

फेर सरपंच आरक्षण सोडतीत करमाळा तालुक्यात ५५ गावांमध्ये बदल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या फेर सरपंच आरक्षण सोडतीत ५५ गावांचे आरक्षण बदलले आहे. सर्वसाधारणमध्ये सर्वाधिक बदल झाला असून काही ठिकाणी गेल्यावेळी […]

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची करमाळ्यात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक

करमाळा (सोलापूर) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची करमाळा येथे संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात आज (शनिवार) बैठक झाली. रविवारी (ता. २०) सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन […]

ठिकाण आणि वेळ ठरली! करमाळ्यात १०८ ग्रामपंचायतीसाठी फेर आरक्षण सोडत होणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे एप्रिलमध्ये काढण्यात आलेले आरक्षण रद्द झाले असून आता मंगळवारी १५ जुलैला फेर आरक्षण सोडत होणार […]

तुमचा पाठींबा आहे तोपर्यंत ‘ही’ मंडळी एकत्र आली तरी फरक पडत नाही म्हणत माजी आमदार शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा मतदारसंघात मला हरणवण्यासाठी ज्याचे कधी एकमेकांबरोबर पटले नाही ते एकत्र आले. मात्र जोपर्यंत तुमचा मला पाठींबा आहे तोपर्यंत त्यांचा डाव […]

Karmala Accident : स्विप्ट व फॉर्च्युनरची फिसरेजवळ समोरासमोर धडक, एक ठार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- परंडा रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट व फॉर्च्युनरची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाला आहे तर एकजण जखमी झाला आहे. […]

पडलेली पर्स उचलून देण्याच्या बहाण्याने चोरी! वारंवार वास्तव्य बदलूनही अखेर एका क्ल्यूमुळे ‘तो’ अडकला करमाळा पोलिसांच्या जाळ्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : टाकळी चौक येथील सोने चोरीप्रकरणातील संशयित आरोपीला अटक करून करमाळा पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह दोन लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. खातगाव […]

करमाळ्यात १५ जुलैला होणार सरपंचपदाची नव्याने आरक्षण सोडत; भावी सरपंचांना लॉटरी लागणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे एप्रिलमध्ये काढण्यात आलेले आरक्षण रद्द झाले आहे. आता मंगळवारी १५ जुलैला नव्याने ही आरक्षण सोडत […]