करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अजीम हैदरबेग मोगल उपस्थित होते. इब्राहिम मुजावर, किरण किरवे, जामा मस्जिद आणी सकल मुस्लिम समाजचे जमीर सय्यद, सोयल पठाण, सादिक नालबंद, इम्रान शेख, हैदरबेग मोगल, सय्यदआली मुजावर, इमाम आयेशा मस्जिद, जाकीर पठाण, मोहसीन नालबंद, इम्रान पठाण, नदीम बागवान उपस्थित होते. मुख्याध्यापिका मोगल, सोनाली जोशी व सौ. दारूवाले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण
