माजी आमदार पाटील यांचा जाखले, भोगेवाडीत गावभेट दौरा

Former MLA Narayn Patil visit to village in Jakhle Bhogewadi

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघात दौऱ्या सुरु आहे. यातूनच त्यांनी करमाळा माढा मतदारसंघातील जाखेल, भोगेवाडी आदी ठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे.

माजी आमदार पाटील यांनी जाखले येथे भेट भेट दिली तेव्हा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे, दत्तात्रय सरडे, तात्यासाहेब गोडगे, प्रकाश खुपसे, अनिल जाधव, हर्षल वाघमारे, पवनराजे पाटील, अतुल पाटील, काकासाहेब पाटील, गोविंद काळे, दत्तात्रय पवार, सुभाष पवार, नवनाथ दोलताडे, अंकुश गायकवाड, अमोल निंभोरकर, अमर दानवे, कृष्णा काळे, प्रकाश दोलताडे, चांगदेव पवार, कृष्णा काळे आदी उपस्थित होते. भोगेवाडी येथे झालेल्या दौऱ्यावेळी अनिल जाधव, गोविंद काळे, उत्तरेश्वर शिवणे, विठ्ठल शिवणे, जोतिराम पिसाळ, दादा ताकमोगे, संदीपान काळे, कल्याण काळे आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *