पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी (ता. 16) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा नियोजन समिती पुर्वतयारी आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर पुतळा येथे आगमन व तिरंगा पदयात्रेस उपस्थिती. सकाळी 11 वाजता माधवनगर येथील पद्यामारुती मंदिर पटांगण येथून शासकीय विश्रामगृह.

सकाळी 11.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव त्यानंतर सकाळी 11.55 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय व दुपारी 12 वाजता नियोजन भवन येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती सभेस उपस्थिती. दुपारी 2 वाजता टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता खरीप हंगाम 2025 नियोजन बैठकीस उपस्थिती, दुपारी 3.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, दुपारी 3.50 ते 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 4.40 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथे आगमन व नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा आढावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचा आढावा, सायंकाळी 5.10 वाजता सोलापूर येथून सांगोलाकडे प्रयाण, सायंकाळी 6 वाजता सांगोला येथे आगमन व भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष पदग्रहण व सत्कार समारंभास उपस्थिती, सायंकाळी 7.30 वाजता सांगोला येथून मोटारीने माळशिरस, फलटण, शिरवळ मार्गे पुणेकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *