पहिल्या फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे पहिल्या तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून २५ फेऱ्यात निकाल येणार असून पुढे आकडे कसे बदलतात हे पहावे लागणार आहे. पाचव्या फेरीत पाटील यांना १७२४१ मते मिळाली आहेत. तर बागल दुसऱ्या व शिंदे तिसऱ्या स्थानी कायम आहेत.
चौथी फेरी
संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१
पाचवी फेरी
संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६