आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत रावगावात पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

In the presence of MLA Sanjy Shinde and former MLA Jayvantrav Jagtap Bhoomipujan of water supply scheme in Raogaon

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे आज (शुक्रवारी) मिशन जलजीवन योजनेच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड. राहुल सावंत, भोसेचे भोजराज सुरवसे, आळजापूरचे माजी सरपंच युवराज गपाट, गुळसडीचे माजी सरपंच दत्तात्रय अडसूळ, रावगावचे माजी सरपंच भाऊसाहेब फूंदे, सरपंच दादासाहेब जाधव, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, चेअरमन, शहाजी सुरवसे, माजी सरपंच ब्रम्हदेव राख, सुदाम शेळके, लक्ष्मण फुंदे, भास्कर पवार, शहाजी बुधवंत, राजेंद्र नलवडे, बाळासाहेब पाटील, शिवाजी तळेकर, श्री. खंडागळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *