करमाळा (सोलापूर) : येथील कमलाभवानी साखर कारखान्याचा आज (मंगळवारी) रोलर पूजन झाले. कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते हे पूजन झाले. कारखान्याचे जनरल मॅनेजर भोसले, डेप्युटी जनरल मॅनेजर क्षिरसागर, एजीएम प्रोसेस पाटील, चीफ इंजिनिअर गायकवाड, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, चीफ अकौंट ऑफिसर उबाळे, प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप, परचेस ऑफिसर कोयले, लेबर ऑफिसर विघ्ने, सिव्हिल इंजिनियर मुलाणी, अर्जुननगरचे समाधान भोगे उपस्थित होते.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४