Live करमाळ्यात आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार केसरी’

करमाळा (अशोक मुरुमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त करमाळा येथील जीन मैदान येथे कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले आहे. एकास एक अशा पैलवानांच्या या कुस्त्या होत आहेत. यामध्ये काही महिला पैलवानांच्याही कुस्त्या होत आहेत. (कुस्त्या सुरु आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *