करमाळा (सोलापूर) : जय महाराष्ट्र मित्र मंडळाने श्री गणेशापुढे ‘पंढरीची वारी विठ्ठल दर्शन’ हा देखावा सादर केला आहे. ईसाकभाई दारुवाले यांच्या संकल्पनेतुन हा देखावा सादर करण्यात आला आहे. यामध्ये पंढरीला जाणार्या वारकर्यांची प्रतिकृती साकरण्यात आली आहे. दिंडीत पंढरीला जाणारा वारकरी, शेतकरी यांची विठ्ठलाप्रती असलेली भक्ती या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
Live जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा ‘पंढरीची वारी विठ्ठल दर्शन’ देखावा
