करमाळा (सोलापूर) : राशिन पेठ तरुण सेवा मंडळाने गणेशोत्सवानिमीत्त ‘संत एकनाथ महाराजांची कथा’ हा देखावा सादर करण्यात आला आहे. येथे सामाजिक बांधुलकी जपत सामाजिक विषयांची जनजागृतीही करण्यात आली आहे. महिला व पुरुषांना देखावा व्यवस्थित पहाता यावा म्हणून स्वतंत्र रांग करण्यात आली आहे. ‘पाण्यावाचून गाढवाचा जीव जात असताना साक्षता विठ्ठल अवतरले आणि एका गाढवाचा जीव वाचवण्यात आला’ संत एकनाथ महाराजाच्या भक्तीचा पाच मिनीटाचा हा देखावा आहे.
Live राशिन पेठ तरुण सेवा मंडळाचा ‘संत एकनाथ महाराजांची कथा’ देखावा
