सोलापूर : सोलापूर जिल्हयातील सैनिक व माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 29) सकाळी 11.30 वाजता पोलिस उपआयुक्त (गुन्हे/ विशा), यांचे कार्यालय, सोलापूर शहर येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सोलापूर जिल्हयातील सर्व सैनिक व माजी सैनिकांनी आपल्या अडीअडचणी विषयक संपूर्ण दस्तावेज दोन प्रतीमध्ये घेऊन पोलिस उपआयुक्त (गुन्हे/विशा), यांचे कार्यालय, सोलापूर शहर येथे सकाळी 10.30 पर्यंत उपस्थित राहावे, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४