पाटील गटाच्या संजिवनी पॅनलची शेलगाव, वांगीत सभा

करमाळा (सोलापूर) : आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संजिवनी पॅनलची शेलगाव (वां) व वांगी २ येथे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचारसभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक बापूराव देशमुख होते.

बापुराव रणसिंग, माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, गणेश चौधरी, महादेव चौधरी, जोतीराम नरूटे, दत्तात्रय रणसिंग, गणेश जाधव, सुरेश जाधव, सतिष चौधरी, विशाल तकीक, बपा महाडीक, काकासाहेब जाधव, बशीर पटेल, औदुंबर सातव, वैभव पाटील, आप्पासाहेब सातव, नामदेव सपकाळ, बाळू महाडीक, बाळासाहेब चौधरी, महादेव तकीक, बापूराव खराडे, गोरख देशमुख, राहूल जाधव, विष्णू महाडीक, काकासाहेब भानवसे, नामदेव महाडीक, विजय ढावरे, मधूकर जाधव, दादा माने, काकासाहेब पाटील, चंद्रप्रकाश दराडे, नवनाथ केकाण, रघुनाथ केकाण, दत्तात्रय केकाण, वसंत केकाण, भारत पोटे, समाधान जाधव, किरण साळुंके, प्रविण घोगरे, विठ्ठल केकाण, ब्रम्हदेव जाधव, नामदेव दराडे, चंद्रकांत केकाण, बाळासाहेब बेरे, दत्तात्रय यादव, विजयकुमार जाधव, प्रविण पोळ, बंकट कदम, धनंजय कारे, प्रविण केकाण, युवराज टकले, गोविंद ठोंबरे, देविदास केकान, नागनाथ केकण, संतोष केकाण आदी उपस्थित होते. सुनील तळेकर यांनी सूत्रसंचालन तर आभार अमर ठोंबरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *