नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार उत्तमराव जानकर यांना विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार नारायणआबा पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार रोहित पाटील आदी उपस्थित होते.
आमदार उत्तमराव जानकर यांचा सत्कार
