Live माढा मतदारसंघात मोहिते पाटील आघाडीवर

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमदेवार धैर्यशील मोहिते पाटील हे २ हजार १४ मताने आघाडीवर आहेत. येथे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील हे पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीसुनार मोहिते पाटील यांना ८ हजार ९१४ मते पडली आहेत तर निंबाळकर यांना ६ हजार ९२७ मते आहेत. (मतमोजणी सुरु असून यामध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *