प्रमाणिकपणा! धुण्यासाठी आलेल्या कपड्यात सापडलेले पैसे परत

करमाळा (सोलापूर) : ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यात आलेले १९ हजार ३१० रुपये परत करत करमाळ्यात प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. माजी नगरसेवक संजय सावंत व भगवान सावंत […]

प्रत्येक गावात आता मराठा सेवक; प्रा. झोळ यांचे जरांगेंच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यात नाव नोंदणीचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : मनोज जरांगे पाटील यांनी माढा, करमाळा, भूम- परंडा व बार्शी तालुक्यातून मराठा समन्वयकांची बैठक घेऊन प्रत्येक गावातील कमान २० मराठा सेवक (हक्काचा […]

‘वायसीएम’मधील मंजुळे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील 11 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सिद्धार्थ मंजुळे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा […]

प्रसुतीदरम्यान करमाळ्यात महिलेचा मृत्यू! डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात भवानी नाका परिसरात बिनवडे रुग्णालय येथे प्रसूतीदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शीतल भाऊसाहेब करगळ […]

विधानसभेत रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास तीनही पक्षांना फायदा

पुणे : लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. योग्य […]

‘करमाळ्यासह सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पाच जागा धनुष्यबाणावरच लढवणार’

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाणावरच लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे […]

‘लाडकी बहीण’बाबत तक्रार निवारणासाठी करमाळ्यात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले आहेत. कोणत्याही बँकेने कोणत्याही कारणांस्तव लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील […]

गावात राहून १० हजार कमवण्याची संधी! ‘मुख्यमंत्री योजनादूत’साठी जिल्ह्यात ८६५ अर्ज; प्रत्येक गावात नेमला जाणार एक योजनादूत

सोलापूर : सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार असून सोलापूर […]

उडीदाचे भाव पडल्याने करमाळ्यात शेतकऱ्यांनी पाडला लिलाव बंद! सहाय्यक निबंधकांनी मागितले कारण, सभापती व सचिवांचे म्हणणे पहा…

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (सोमवारी) उडीदाचे एकदम भाव पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. […]