करमाळ्यात तीन दिवस दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानअंतर्गत प्रमाणपत्र शिबिर; कोणत्या दिवशी कोणते गाव पहा

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानअंतर्गत करमाळ्यात ५, ६ ते ७ सप्टेंबरला (तीन दिवस) दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर होणार आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालय […]

चिखलठाणच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सरडे यांची निवड

करमाळा (सोलापूर) : चिखलठाणच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन सरडे यांची निवड झाली आहे. सरपंच धनश्री गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली आहे. […]

‘झोळ सर ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊस बिलाला तुम्हीही जबाबदार आहात’? : पोलखोल भाग २

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. कारखान्यावरून सध्या दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांना घेरले […]

सहाय्यक निबंधकपदी अपर्णा यादव यांनी घेतला करमाळ्याचा पदभार

करमाळा (सोलापूर) : उपनिबंधक सहकारी संस्था गट -अ या संवर्गातील परीविक्षाधीन अधिकारी अपर्णा यादव यांची प्रशिक्षण कालावधीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा यापदी नियुक्ती झाली […]

Video पोलखोल भाग १ : प्रा. झोळ सर एखादा ‘गोविंदपूर्व’चे काय झाले ते सांगाल का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आदिनाथ व मकाई हे दोन जुने सहकारी साखर कारखाने! त्यानंतर राजुरीत गोविंदपूर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. हा एक गूळ […]

गॅलेक्सी आय केअर हाॅस्पिटल लॅसिक लेसर व रेटिना सेंटरचे उद्घाटन संपन्न

पुणे : चार दशकांहून अधिक काळ संपूर्ण राज्यभरात पद्मश्री डाॅ. मनोहर डोळे यांचे नेत्र सेवेचे कार्य सर्वश्रृत आहे. दोन लाखांपेक्षा जास्त नेत्र शल्यचिकित्सा केल्याबद्दल नुकताच […]

करमाळ्यात वाढलेल्या मतांचा कोणाला फायदा होणार!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी करमाळा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 4 हजार 737 मतदान वाढले […]

Video : अधिकारी नेमकं करतात काय? स्थानिकांकडून रस्त्याची पोलखोल! पहिल्यांदाच काम झालेल्या रस्त्यावर भर पावसात मुरुमावर टाकली डांबरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : हिवरवाडी- वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. यासाठी ४ कोटी ६२ लाख मंजूर आहेत. काम सुरु […]

अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीला ‘अर्थ’करणाचा वास! करमाळ्यात अधिकाऱ्याची उचलबांगडी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात अंगणवाडी सेविका व मदतीनीसच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या भरतीत अर्थकारण झाले असल्याची चर्चा असून काही ठिकाणी […]

करमाळ्यात CCTV बसवण्याबाबतची व्याप्ती वाढली! विविध संघटनांची आमदार शिंदेकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीची व्यप्ती वाढू लागली आहे. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शहरातील विविध संघटनेच्या व्यापाऱ्यांनी आज (शुक्रवारी) […]