रावगाव येथील पोलिस भरती झालेल्या दोघांचा आमदार संजयमामासाहेब शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : रावगाव येथील पोलिस भरती झालेल्या दोघांचा आमदार संजयमामासाहेब शिंदे युवा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला. अमिर आतार यांची दौंड SRPF गट क्रमांक […]

गुड न्यूज! करमाळ्यातील २० टक्के बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्र्यांकडून तीन हजार जमा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात साधारण २० टक्के महिलांच्यात खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आणखी पैसे जमा […]

तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते करमाळा तहसील कार्यालयात प्रशासकीय ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय येथे स्वातंत्र दिनानिमित्त तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण झाले. पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गट विकास अधिकारी मनोज […]

करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी डॉ. पोपट नेटके, डाॅ. विनोद गादिया, डाॅ. प्रतिक निंबाळकर, डॉ. अविनाश […]

इंदापूरमधील विद्या प्रतिष्ठान संकुलात स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

इंदापूर (पुणे) : स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. सकाळी ८ वाजता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य निलेश काळदाते […]

करमाळा बाजार समितीत उपसभापती मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. उपसभापती शैलजा मेहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक शंभूराजे […]

न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अजीम हैदरबेग मोगल उपस्थित […]

Photo : करमाळ्यात महसूल पंधरवाडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : महसूल पंधरवाडा दिनानिमित्त करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात […]

बॅनरवरून गटबाजी उघड! पाटील गटाच्या बॅनरवर तालुकाध्यक्षांना वगळले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काल (मंगळवारी) करमाळा येथे झाली. या यात्रेनिमित्त मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवरून मात्र […]

‘असले भाऊ नसलेले बरे’, असे म्हणत खासदार सुळे यांचे आमदार राणांना उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘असले भाऊ नसलेले बरे’, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानावर कडक शब्दात टीका केली आहे. […]