करमाळ्यात राष्ट्रवादीची मंगळवारी शिवस्वराज्य यात्रा

करमाळा (सोलापूर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी (ता. 13) करमाळा येथे येणार आहे. या यात्रेनिमित्त अथर्व मंगल कार्यालय येथे दुपारी २ वाजता […]

जगताप गटाची भूमिका काय! भाजपची कारवाई, शिंदेंच्या बॅनरवर फोटो; मोहिते पाटलांची भेट, पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती, पाठींब्याचा कॉल व्हायरल, प्रा. झोळ यांच्या भेटीचे फोटो समोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभेचा निकाल स्वीकारून सर्व इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले. विधानसभा जवळ येत असल्याने प्रमुख […]

जातेगाव येथे ननवरे, शिंदे व धुमाळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत जातेगाव येथील अमर ननवरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी व स्मिता शिंदे यांची पोलिस पाटील म्हणून निवड […]

विविध प्रश्नांसाठी दिग्विजय बागल यांनी घेतली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मांगी तलावासह वीट, कुंभारगाव, पिंपळवाडी, पोंधवडी, कोर्टी या तलावामध्ये कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे […]

‘वायसीएम’ वसाहत योजनेत सोलापूर जिल्ह्यात ४४१ घरकुल मंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ४४१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास इतर मागास बहुजन कल्याण विभागाने कार्योत्तर मान्यता व निधी […]

पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल बाळेवाडी, बिटरगाव व तरटगावच्या शेतकऱ्यांनी केला आमदार शिंदेंचा सत्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीवरील पोटेगाव बंधारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याची दुरुस्ती व्हावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. दरम्यान संगोबा व तरटगाव […]

मांगी तलाव कधी भरणार! उपयुक्त पाणीसाठा ३२.५२ टक्के

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे […]

हजारोंच्या संख्येने धडकला पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा; ‘रिपाइं’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचनभवन, महापालिकेकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा

पुणे : नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पुरग्रस्तांचा आक्रोश […]

हीच का रक्षाबंधनची भेट! बागल गटाला शेवटच्या ‘डीपीडीसी’ला सदस्यपद देऊन भाजपने काय साध्य केले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासनाकडून जशी तयारी सुरु आहे तशी राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात भाजपने निवडणुकीच्या तोंडावर करमाळ्यातील […]

कमी- जास्त झालेल्या मतांचा फटका कोणाला बसणार! विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या यादीत गेल्या पंचवर्षीकच्या तुलनेत यावर्षी मतदान घटले असल्याचे यादीवरून दिसत […]