पर्यटन विकास आराखड्यांमधून कमलाभवानी मंदिराच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी पाच कोटी मंजूर : माजी आमदार शिंदे यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात पर्यटनासोबतच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी सरकारकडून २८२.७५ कोटी उजनी जलाशय, जलपर्यटन, धार्मिक, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन विकासाच्या एकात्मिक […]

मुलांना किडनॅप करण्याची धमकी देऊन महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून भरदुपारी भगतवाडीत चोरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : मुलांना किडनॅप करण्याची धमकी देऊन महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून गळ्यातील एक लाख ५ हजाराचे सोन्याचे मिनीगंठण चोरल्याचा प्रकार भगतवाडी येथे […]

आमदार पाटील यांच्याकडून विधानसभा सभापती यांच्याकडे तहसीलदार ठोकडे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव

करमाळा (सोलापूर) : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणवा व चौकशी करावी; अशी मागणी […]

पोथरे येथे कष्टकऱ्यांचे डॉ. बाबा आढाव यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथे ज्येष्ठ समाजसेवक कष्टकरी वर्गाचे नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जुने हमाल आणि […]

फोन करून सांगितले मुलगी आजारी, दवाखान्यात येऊन पाहिले तर… राजुरीतील घटनेमुळे वाशिंबेच्या संतोष वाळुंजकरवरही गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रियंका उर्फ जागृती दशरथ साखरे (रा. राजुरी, ता. करमाळा) […]

Video : आमदार नारायण पाटील यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अडीच कोटी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील १०० खाटांच्या मान्यतेनंतर इमारत बांधकाम करण्यासाठी आणखी अडीच कोटी मंजुर झाले असुन दोन‌ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली […]

Video : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ऊस दरांची कोंडी फुटली; बाबुराव बोत्रे पाटलांनी जाहीर केला दर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ओंकार शुगरने परिपत्रकाद्वारे ऊस दर जाहीर केले आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून इतर कारखाने किती दर देतील याकडे […]

पाटील, बागल यांच्या ताब्यातले साखर कारखाने बंद! बारामती ऍग्रो, अंबालिका, ओंकार शुगरला करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची पसंदी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील चारपैकी दोन साखर कारखाने याही वर्षी बंद आहेत. बंद असलेला श्री आदिनाथ हा आमदार नारायण पाटील यांच्या तर दुसरा […]

कोर्टीत बालाजी अमाईन्सकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

करमाळा (सोलापूर) : बालाजी अमाईन्सच्या वतीने कोर्टी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या […]

मारकड वस्ती शाळेचा झंजावात

करमाळा (सोलापूर) : वीट येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत लहान मुलींच्या गटात मारकड वस्ती शाळेने हिवरवाडी संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच […]