कमलाभवानी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा संपन्न

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी साखर कारखानाचा दहावा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे यांच्या हस्ते झाला. यावेळी ऊस गाळपाचे […]

वारे, राजेभोसलेंना लॉटरी! कोर्टीतून गुळवेंच्या नावाची चर्चा तर पाटील, जगताप व बागल यांच्या उमेदवारीकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा गटाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले व […]

Video : करमाळा पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी […]

सावंत गट समविचारी घटकांनाबरोबर घेऊन नगरपालिका निवडणूक लढविणार : मनोज गोडसे

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी घटकांनाबरोबर घेऊन लढविणार असल्याची माहिती करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोज […]

जगताप गटाकडून करमाळा नगरपालिकेतून नगराध्यक्षपदाची संधी कोणाला?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. आता कोणत्या गटाचा कोण उमेदवार असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली […]

सीना नदी पूरस्थितीत बिटरगावमधील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे दिल्याबद्दल दळवी यांचा सत्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरावेळी बिटरगाव (श्री) येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे व जनावरांना मोफत चारा दिल्याबद्दल नंदकुमार दळवी […]

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सहकार्यातून आठ वर्षाच्या मुलाला ऐकू येणार

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील मूकबधिर मतिमंद शाळेत तिसरीत शिकत असलेल्या ओम धनवे या विद्यार्थ्याला लहानपणापासून ऐकू येत नव्हते. त्याच्या कानाच्या ऑपरेशनसाठी सुमारे १० […]

अमरजित साळुंखे यांची राष्ट्रवादीच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड

करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी या निवडी जाहीर […]

करमाळ्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग! तहसीलदार ठोकडे यांच्या सूचना, शेतकऱ्यांनाही केले आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगात सुरु आहेत. कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी […]

श्री कमलाभवानी मातेची महिमा सांगणारे गीत तयार केल्याबद्दल पाटील व अवचर यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे कुलदैवत श्री कमलाभवानी मातेची महिमा सांगणारे गीत तयार केल्याबद्दल पार्श्वगायक संदिप पाटील व पार्श्वगायक प्रवीण अवचर यांचा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कमलाभवानी मंदिर […]