करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांनी भाजपकडून आज (रविवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीचे निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांचा नियोजन शून्य कारभार असल्याचे वास्तव समोर आले आहे. सर्वांशी समानव्य ठेऊन निःपक्षपातीपणे निवडणुका […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेनेने (शिंदे गट) निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. मात्र […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन करण्यास अडचणी येत असल्याचे […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूकीच्या नगराध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार) पाचव्या दिवशी प्रियंका वाघमारे यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे. तर नगरसेवक पदासाठी जगताप गटाचे […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : शिवसेनेनी (शिंदे गट) करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दिली आहे. त्यामुळे आता महायुतीचे काय होणार? […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारा रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात आज (मंगळवार) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व २० नगरसेवकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : लाभ मिळवून देतो म्हणत बांधकाम कामगारांची नोंदणी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे अनेकदा समोर आले होते. दीड ते दोन हजार रुपये […]