‘आदिनाथ’च्या निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (बुधवारी) पहिला अर्ज दाखल झाला आहे. सालसे ऊस उत्पादक गटातून भानुदास शिंदे यांनी हा […]

करमाळ्यात खरात यांच्या अटकेचा निषेध! आईच्या निधनाच्या दुःखात असतानाही ज्येष्ठ पत्रकार कबीर यांची उपस्थिती

करमाळा (सोलापूर) : पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा करमाळ्यातील पत्रकारांनी आज (बुधवारी) प्रशासनाला निवेदन देत निषेध केला. यावेळी आईच्या निधनाच्या दुःखात असतानाही ज्येष्ठ पत्रकार नासीर […]

‘आदिनाथ’ची निवडणूक बिनविरोध व्हावी : माजी आमदार जगताप

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदिर असून हे मंदिर वाचविण्यासाठी आदिनाथची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, […]

आदिनाथच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शिंदेंनीही ‘दंड थोपटले’! सरकारच्या माध्यमातून कारखाना चालवून दाखवू म्हणत दिले आव्हान

करमाळा (अशोक मरुमकर) : ‘साखर कारखानदारी अडचणीत आहे. मात्र तरीही श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात दिल्यास आपण हा कारखाना चांगला चालवून दाखवू’, असे […]

करमाळाच माझी कर्मभूमी! ‘आदिनाथ’बाबत माजी आमदार शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत काय ठरले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक लढण्याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थकांची आज (सोमवारी) करमाळ्यात विचारविनिमय […]

आदिनाथ कारखान्यासाठी पहिल्याच दिवशी २० अर्जाची विक्री

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले आहेत. या कारखान्याची निवडणूक […]

वाढदिवसाचा केक कापला आणि दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी अंत; करमाळ्यात दुःखद घटना

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कुंभार वाड्यात एका बारा वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कमलेश क्षीरसागर असे त्याचे नाव आहे. दोन वर्षापासून तो एका […]

उन्हामुळे सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदला

करमाळा (सोलापूर) : वाढत्या उन्हामुळे राज्यभरात सकाळ सत्रातील शाळा साडेआकरा पर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात दुपारी साडेबारापर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने […]

माजी आमदार शिंदे यांच्या गटाची ‘आदिनाथ’बाबत सोमवारी महत्वाची बैठक!

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थकांची […]

शेटफळच्या तरुणाचे मोटारसायकलवर अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून कुंभस्नान

करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका तरुणाने प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मोटारसायकलवर जात कुंभस्नान केले. अनेक आखाड्यांच्या शाही मिरवणुका आणि त्यांचा मान यांच्यामुळे या स्नानांना ‘शाही स्नान’ म्हणण्याची […]