वरकाटणेत मुंबई पोलिसमध्ये निवड झालेल्या तिघांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : वरकाटणे येथील भैरवनाथ मंदिरात मुंबई पोलिसमध्ये भरती झाल्याबद्दल संकेत तनपुरे, अभिषेक तनपुरे व साहिल शेख (रा. उमरड) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मकाईचे […]

करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसची पदभरती प्रक्रिया सुरु

करमाळा (सोलापूर) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसची पदभरती प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे […]

दिल्लीतील यशानंतर करमाळ्यात भाजपाकडून आनंदोत्सव

करमाळा (सोलापूर) : दिल्लीत भाजपने यश मिळवल्यानंतर करमाळ्यात भाजपने आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला. गायकवाड चौक येथील […]

करमाळा तहसील कार्यालयात झळकलेला ‘क्यूआर कोड’ कशाचा आहे माहीत आहे का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेने जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालयासमोर क्यूआर कोडचे डिजिटल झळकले आहे. करमाळ्यातही असेच एक फलक […]

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’ २८ ला, मोशन पोस्टर लॉन्च

आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी  चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला ‘गौरीशंकर’ हा चित्रपट […]

बाळेवाडीच्या उपसरपंचपदी पानाचंद नलवडे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : बाळेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पानाचंद नलवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडी वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लोंढे, माजी सरपंच सुग्रीव नलवडे, माजी उपसरपंच […]

करमाळ्यात माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बौद्धाचार्य प्रशांत कांबळे व भारिप बहुजन […]

माजी आमदार शिंदेंनी केली राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शुक्रवारी) राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी केली. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार शिंदे यांचा प्रथमच जनता […]

सरकारने नवीन कामगार कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दहा वर्षात कामगार क्षेत्रातील संघटीत कामगारांचे न्याय हक्क डावलून भांडवलदारांना पूरक ठरतील अशी धेय्य धोरणे […]

रहदारीच्यावेळी वाहतुकीस अडथळा नको, दुकानासमोर ‘सीसीटीव्ही’ बसवण्यासह पीआय घुगे यांची पेट्रोलिंग करत रिक्षाचालकांनाही खबरदरीची सूचना

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात मेन रोडवर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर व विना नंबर प्लेटसह फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवर करमाळा पोलिसांनी धडक […]