बाळेवाडीच्या उपसरपंचपदी पानाचंद नलवडे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : बाळेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पानाचंद नलवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडी वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लोंढे, माजी सरपंच सुग्रीव नलवडे, माजी उपसरपंच हर्षवंदन नलवडे, सोसायटीचे चेअरमन गुरुदास नलवडे, ग्रामपंचायत सदस्य गोरख माने, निर्मला नलवडे, गीतांजली नलवडे, सुलभा नलवडे, मनीषा मिसाळ, माधव नलवडे, रमेश पाटील, नारायण नलवडे, तानाजी नलवडे, ब्रह्मदेव नलवडे, पांडुरंग नलवडे, बाळासाहेब नलवडे, संतोष नलवडे, सुभाष शेंद्रे, शंकर नलवडे, शिवाजी नलवडे, योगेश नलवडे, गणेश नलवडे, ऋषिकेश नलवडे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय निकम यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *