चौथ्या फेरीतही पाटील आघाडीवर तर बागल दुसऱ्या व शिंदे तिसऱ्या स्थानी

पहिल्या फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे पहिल्या तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून २५ फेऱ्यात निकाल येणार असून पुढे आकडे कसे बदलतात हे पहावे लागणार आहे.

चौथी फेरी

संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *