सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमदेवार प्रणिती शिंदे या २३ हजार ३ मतानी आघाडीवर आहेत. येथे भाजपचे राम सातपुते हे पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीसुनार शिंदे यांना ६० हजार ५८९ मते पडली आहेत तर सातपुते यांना ३७ हजार ५८६ मते आहेत. (मतमोजणी सुरु असून यामध्ये बदल होऊ शकतो.)
Live : सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे आघाडीवर
Bykaysangtaa.21
Jun 4, 2024 #kayasangtaa, #loksbha election, #madha loksbha, #marathinews, #politics
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४