Program on birth anniversary of Hazrat Tipu Sultan in KandarProgram on birth anniversary of Hazrat Tipu Sultan in Kandar

करमाळा (सोलापूर) : कंदर येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्य परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मौलासाहेब मुलाणी हे होते.

यावेळी उपसरपंच अमोल भांगे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब कोकरे, शिवशंकर माने, उमेश ईगळे, सुभाष पवार, संभाजी लोंडे, संपत सरडे, राजु सरडे व जिल्ह्य परिषद शाळेचे शिक्षक उपस्थित होते. शेरे ए हिंद टिपू सुलतान संघटनेचे अध्यक्ष हशमुद्दीन तांबोळी, दिलावर शेख, मिनहाज जाहगीरदार, दादासाहेब मुलाणी, मतिन हवलदार, अजिम काझी, अब्दुल पठाण, आसिम जाहगीरदार, मुबिन जाहगीरदार, शाबीर मुलाणी, रफिक शेख, फुरकान काझी, अरबाज जाहगीरदार, वशिम जाहगीरदार, चाँद मुलाणी, आमन शेख, अमन काझी, इमरान जाहगीरदार, नासीर हवलदार, याकुब शेख, फिरोज शेख, मोहसिन जाहगीरदार, इरफान जाहगीरदार, रफिक जाहगीरदार, अरमानशेख, कादर सय्यद, शाहरुख हवलदार आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *