करमाळा : वाशिंबेमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यानिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम झाले. प्रभू श्रीराम हे आराध्य दैवत असल्याची भावना यावेळी भक्तांनी व्यक्त केली आहे. यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सरपंच तानाजी झोळ, उपसरपंच धोंडीराम कळसाईत, माजी सरपंच प्रताप झोळ, माजी उपसरपंच अमोल पवार, राहुल शिंदे, शरद शिंदे, अतुल पाटील, भरत शिंदे, सागर राऊत, अमोल भोंग, दत्तात्रेय डोंबाळे, अतुल पवार, सौरभ झोळ, मंगेश झोळ, रितेश पवार, प्रताप पाटील, संदेश झोळ, अशोक ननवरे, देविदास राऊत आदी भाविक उपस्थित होते.
वाशिंबेमध्ये रामनवमी उत्साहात साजरा
