प्रा. झोळ यांनी दिली बिटरगावमधील पांडुरंग वस्तीला भेट

Ramdas Zol visited Pandurang settlement in Bittergaon S

करमाळा (सोलापूर) : दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रारामदास झोळ व सचिव प्रा. माया झोळ यांनी बिटरगाव श्री येथील पांडुरंग वस्ती येथे सदिच्छा भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मकाईच्या ऊस बोलावेळी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी, तरुण उपस्थित होते. तरुणांनी व या भागातील नागरिकांनी यावेळी त्यांच्या समस्या मांडल्या.

गोकुळ दळवी, दौलत वाघमोडे, श्रीहरी जाधव, हरिभाऊ मुरूमकर, रामभाऊ बोराडे, हरी दळवी, संतोष वाघमोडे, नानासाहेब वाघमोडे, तुषार मुरूमकर, दत्ता जाधव, बाळासाहेब दळवी, दिलीप मुरूमकर, भगवान खराडे, बाळासाहेब मुरूमकर, मोहोन जाधव, डॉ. मंगेश मुरूमकर, दादासाहेब नलवडे, माणिक वाघमोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *