करमाळ्यात कवी संमेलनातून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

Salute to Bharat Ratna Atal Bihari Vajpayee from Poets Conference in Karmala

करमाळा (सोलापूर) : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यातील भाजप कार्यालयात कवी संमेलन झाले. या कवी संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश लावंड, ज्येष्ठ साहित्यिक नारायण सोरटे, लेखक भीष्माचार्य चांदणे, प्रसाद गेंड, प्रसाद कोकीळ आदी उपस्थित होते. काव्य मैफिलीच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे, विलास जाधव, जयंत काळे पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *