सोलापूर : कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या ‘महाडीबीटी पोर्टल’वर ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना– प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरीता निधी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचन, तुषार सिंचन बाबींकरीता अर्ज मागविण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2024 कालावधित विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी सदर अनु.जाती व जमाती शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन शुक्राचार्य भोसले जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४