शिवसेना स्वतंत्र! करमाळ्यात नगराध्यक्षपदी जगतापांची उमेदवारी कायम, तांबोळी पती- पत्नी रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदनीदेवी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) … Continue reading शिवसेना स्वतंत्र! करमाळ्यात नगराध्यक्षपदी जगतापांची उमेदवारी कायम, तांबोळी पती- पत्नी रिंगणात