करमाळा : करमाळा शहरात रविवारी (ता. ३) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिन्सेन स्वस्तिश्री जैन मठ, नांदणीच्या माधुरी (महादेवी) हत्तीणीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी ‘एक स्वाक्षरी माधुरीला (महादेवी) आपल्या घरी आणण्यासाठी’ मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व ग्रामणीच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदणीच्या हात्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी करमाळ्यात स्वाक्षरी मोहीम
