कृषी उडीदाचे भाव पडल्याने करमाळ्यात शेतकऱ्यांनी पाडला लिलाव बंद! सहाय्यक निबंधकांनी मागितले कारण, सभापती व सचिवांचे म्हणणे पहा… kaysangtaa.21 September 9, 2024 0 करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (सोमवारी) उडीदाचे एकदम भाव पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. […]