Karmala Politics सावंत गटाच्या गटनेत्याचे नाव झाले फायनल!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर विकास आघाडीचे (सावंत गट) गटनेते ठरले आहेत. सावंत गटाच्या विजयी झालेल्या नऊ नगरसेवकांच्या बैठकीत आज (गुरुवार) ही निवड करण्यात […]

पैजा लागल्या, गुलालाचीही खरेदी! विजयाची खात्री व्यक्त करत करमाळ्यात उमेदवारांचे दावे- प्रतिदावे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवणुकीची उद्या रविवारी (ता. २१) मतमोजणी आहे. या निकालाची उत्सुकता लागलेली असून सर्वच उमेदवार विजयीची खात्री व्यक्त करत आहेत. […]

प्रभागात स्वच्छतागृह, रस्ते, गटारी, आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा रवी जाधव यांचा मानस

करमाळा (सोलापूर) : पावसाळ्यात ओढ्याला आलेले पाणी अनेक घरांमध्ये शिरते त्यावर कायमचा उपाय काढला जाणार असून कुंभारवाड्यातील पूल नव्याने उभारून येथील प्रवास सुखाचा करणे हे […]

Video : करमाळ्यासह विस्तारित भागाचाही विकास करणार : करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व विस्तारित भागाला पूर्ण दाबाने तीन तास पाणी पुरवठा करण्यात येईल. याशिवाय आरोग्य, रस्ते, प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवला […]

Video : करमाळ्याचा सर्वांगीण विकास करणार : शिवसेनेच्या उमेदवार नंदिनी जगताप यांचा सर्व मूलभूत प्रश्न सोडविण्याचा मानस

करमाळा (अशोक मुरूमकर) : आम्ही केलेल्या कामांमूळे ही निवडणुक निश्चीतपणे जिंकु हा मला आत्मविश्वास आहे. पदावर विराजमान झाल्यानंतर आमचे नेते संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व […]

Video : समस्यामुक्त करमाळा करण्यासाठी भाजप पाठीशी राहणार : सुनीता देवी

करमाळा (अशोक मुरूमकर) : रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सुविधांसह करमाळ्याला धूळमुक्त शहर करण्यासाठी संधी द्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून संपूर्ण भाजप आपल्याला […]

Video : माजी आमदार जगताप यांचा रंभापूरातील सभेतून कोणावर निशाणा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची शिवसेनेची आज (मंगळवार) पहिली प्रचारसभा रंभापूरा येथे झाली. या प्रचारसभेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे प्रमुख भाषण […]

माजी आमदार शिंदेंची प्रतिक्रिया : विधानसभेला देवींची मदत म्हणून नगराध्यक्षपदासाठी त्यांना समर्थन

करमाळा (सोलापूर) : कन्हैयालाल देवी यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सर्व उमेदवारांचे त्यांना नगराध्यक्षपदासाठी समर्थन राहील, असे […]

दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत भाजपची दत्त पेठेत प्रचार फेरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात भाजपची आज (मंगळवार) मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव […]

Video : करमाळ्यात ‘घड्याळ’ मिळवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रमुख तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. मात्र शुक्रवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर याचे खरे चित्र […]