करमाळा तालुक्यातून सात दिवसात तिघे बेपत्ता

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून सात दिवसात तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसिंग दाखल झाले असून यामध्ये दोन महिला व […]

‘तुझी लायकी नाही माझ्याबरोबर राहण्याची, बाहेर गावी फिरायला घेऊन जाण्याची’ असे म्हणत…

करमाळा (अशोक मुरूमकर) : तुझी लायकी नाही माझ्याबरोबर राहण्याची व बाहेर गावी फिरायला घेऊन जाण्याची, असे म्हणून सतत हिणवणे व विवाहबाह्य प्रेमसंबंधांची माहिती झाल्यानंतर तुला […]

मुलांना किडनॅप करण्याची धमकी देऊन महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून भरदुपारी भगतवाडीत चोरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : मुलांना किडनॅप करण्याची धमकी देऊन महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून गळ्यातील एक लाख ५ हजाराचे सोन्याचे मिनीगंठण चोरल्याचा प्रकार भगतवाडी येथे […]

कमलाभवानी मंदिरात चोरी करणारा अटकेत

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी मंदिरातील कमलाभवानी उत्सव मूर्तीच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २४ हजाराचे दागिने […]

बँक खात्यातून परस्पर साडेसहा लाख काढले! करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : व्हाट्सअपवर आलेल्या लिंकवरील माहिती भरण्यास सांगून बँक बचत खात्यातील ऑनलाइन पद्धतीने 6 लाख 55 हजार 998 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणात […]

रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवणाऱ्या तिघांना करमाळा पोलिसांचा झटका

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात बेकायदेशीरपणे रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडे ठेवणाऱ्यांना पोलिसांनी झटका दाखवला आहे. तीन दुकान चालकांवर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली […]

करमाळ्यात लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यातील भवानी पेठेत लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून ३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी […]

जेऊरमधील अल्पवयीन मुलाला आमिष दाखवत पळवून नेल्याचा प्रकार

करमाळा (सोलापूर) : जेऊर (गावडेवस्ती) येथील एका साडेसतरा वर्षाच्या मुलाला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पूस लावून पळवून नेले असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत […]

ट्रॅक्टर- मोटारसायकल धडकप्रकरणात सावडीतील चौघांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सावडी येथील चौघांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सोमवारी (ता. १२) गुन्हा दाखल झाला आहे. निकत जया काळे (वय […]

प्रवासी बसवण्यावरून रिक्षाचालकांचा वाद! तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा

करमाळा (अशोक मुरूमकर) : रिक्षात प्रवासी बसण्याच्या कारणावरून जेऊर येथील चिखलठाण चौकात रिक्षा चालकांचा वाद झाला आहे. यामध्ये रिक्षा तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला […]