Video : बारामती ऍग्रोचा पहिला हप्ता जाहीर; लवकरच गाळप उसाचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेटफळगढे येथील बारामती ऍग्रोने आतापर्यंत साधणार पावणेदहा लाख मेटन ऊस गाळप केले असून याची रिकव्हरी ११.४० व १०.३७ अशी आहे. तर […]

विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी चिंता करू नका, माझी कर्मभूमी ही करमाळाच राहणार : माजी आमदार शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील दहिगाव, कुकडी, डिकसळ पूल, जातेगाव – टेंभुर्णी मार्ग आदींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. माझे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार […]

डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

करमाळा (सोलापूर) : संगणकशास्त्र विषयात संशोधन करणारे प्रा. शरद जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडद्वारे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘हायब्रीड मशीन […]

संगोबा येथे मंचरी ग्रंथाचे पारायण सोहळा व त्रिदिनिय कीर्तन महोत्सव संपन्न

करमाळा (सोलापूर) : संगोबा येथील श्री आदिनाथ मंदिरात आप्पासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या फडातर्फे मंचरी ग्रंथाचे पारायण सोहळा व त्रिदिनिय कीर्तन महोत्सव झाला. यामध्ये पहिल्या […]

जातेगाव- टेंभुर्णी महामार्गाच्या कामाबाबत टोलवा टोलवी!

करमाळा (अशोक मुरूमकर) : अनेकांना जीव गमवावा लागलेल्या बहुचर्चित जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गासाठी निधी उपलब्ध असूनही अद्याप काम सुरु झालेले नाही. या मार्गाचे काम कधी […]

IPS अंजना कृष्णा यांच्याकडे चोभेपिंपरीतील नागरिकांची खडी क्रेशर बंद करण्याची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा तालुक्यातील चोभेपिंपरी येथे बेकायदा खडी क्रेशर सुरु असून त्याचा शेजारील शेती व जनजीवनावर परिणाम होत आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन […]

Video : नागरपुरात तहसीलदारांवर हक्कभंग! करमाळ्यात सोशल मीडियावर I Support ठोकडे मॅडम

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात आमदार नारायण पाटील यांनी नागरपूर येथील हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी समितीकडे केली. याशिवाय […]

शेलगावमध्ये केळी संशोधन केंद्र उभारण्याची खासदार मोहिते पाटील यांची केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांच्याकडे मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील शेलगाव (वां) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदअंतर्गत (ICAR) केळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (गुरुवार) दिल्ली […]

करमाळा तालुक्यातून सात दिवसात तिघे बेपत्ता

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून सात दिवसात तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसिंग दाखल झाले असून यामध्ये दोन महिला व […]

आंब्याचे झाड का तोडतो विचारले म्हणून शिवीगाळ! अत्‍याचार प्रतिबंधक व दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियमनुसार करमाळ्यात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेतातील झाड का तोडले?’ असे विचारले म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद शब्द वापरल्याचा प्रकार दहिगाव येथे घडला आहे. यामध्ये दारासिंग मुरलीधर […]